Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

March 2021

विज नियामक आयोगाचे निर्देश  १ एप्रिलपासून वीजदर २ टक्क्यांनी कमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि ५ मार्च : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने  १ एप्रिल पासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका – उपमुख्यमंत्री

पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ वकिलांशी चर्चा करुन निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ५ :-

‘ती’ कुणाचीही खासगी संपत्ती नाही! महिलेला पतीसोबत राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क दिल्ली डेस्क, दि. ५ मार्च: पत्नीकडून अनेक अपेक्षा बाळगणाऱ्या पुरुषांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. महिला ही कुणाचीही खासगी संपत्ती नाही.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला राज्य माहिती आयोगाने ठोठावला २५ हजार रुपयांचा दंड

विहित मुदतीत माहिती न दिल्याने जनमाहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी, जिमलगट्टा यांच्यावर कलम २० (१) नुसार २५ हजारांचा दंड राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर यांनी ठोठाविला आहे.  

चंद्रपूर: पोंभुर्णा तालुक्यात वाघाच्या हल्यात एक इसम ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, 5 मार्च: पोंभुर्णा येथील चेक आष्टा मध्य चांदा वनविभागातील कम्पार्टमेंट क्रमांक 96 राखीव वन क्षेत्रात 4 मार्चला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास 55 वर्षीय

राज्यपालांनी संजय राठोड यांचा राजीनामा केला मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ४ मार्च: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले शिवसेनेचे संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

IND vs ENG : भारतीय फिरकी गोलंदाजानी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले, पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व!

इंग्लंडची पहिली इनिंग 205 रन वर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना भारतानं दिवसअखेर शुभमन गिलची  विकेट गमावून 24 रन केले आहेत. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, 4 मार्च : आर.

पुरातन मामा तलावाच्या सौन्दर्यीकरणाचा मार्ग होणार मोकळा, आलापल्लीत भूमापन विभागाकडून मोजणीला सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क https://youtu.be/aesGJxcGYfE आलापल्ली, दि. ४ मार्च: आलापल्ली येथील पुरातन मामा तलावाची मोजणी करण्याचे काम आज भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात

प्रतिपालकत्व योजनेचा लाभ घ्यावा-जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 04 मार्च: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाकडून अनाथ, निराधार, मुलांना कुटुंबाचे प्रेम, आधार, वात्सल्य, मिळावे म्हणून प्रतिपालकत्व ही योजना

गडचिरोली जिल्ह्यात आज 13 नवीन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 04 मार्च: आज जिल्हयात 13 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे