अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी केला मंजूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ५ एप्रिल: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा!-->!-->!-->…