१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या फुटाळा तलाव परिसरात आज दुपारी दीडच्या सुमारास एका तरुणानं तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे…