मोठी बातमी: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ जुलै : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’ चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन…