धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, 21 जुलै: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र वडिलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनं आपल्या सावत्र…