आजची कविता तुकारामांच्या गाथेसारखी अभंग असावी – डॉ.धनराज खानोरकर
फिनिक्स तर्फे 'अजून मी हरलो नाही' व 'मी मनमोर' कविता संग्रहाचे प्रकाशन
लोकस्पर्श न्युज नेटवर्कचंद्रपूर: कवी आणि कविता यांची नाळ एकरुप असावी लागते, तेव्हाच अस्सल कविता जन्मास येते. आजची!-->!-->!-->…