Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

January 2022

६ वर्षाच्या चिमुकलीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जळगाव, दि. २४ जानेवारी : जळगाव येथील शिवांगी काळे (६ वर्ष) हिला 'वीरता श्रेणी' मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक संशमनी वटी गोळ्यांचे पालघर येथे मोफत वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २४ जानेवारी :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून (७५ वर्षे ) आयुष मंत्रालय भारत सरकार च्या संयोगाने पालघर येथे मागील…

आठ दिवसांपूर्वी बनलेला रस्ता चक्क हातानेच उकरला जातोय!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २३ जानेवारी :  महागाव तालुक्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुन्हा एका रस्त्याची पोलखोल गावकऱ्यांनी केली आहे. दीड…

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या घरी पोलिसांनी टाकली धाड!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. २३ जानेवारी : आर्वी येथील अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या डॉ. कदम यांच्या घरात पोलिसांना चक्क ९७ लाख ४२ हजार ७७२ रुपये आढळल्याने खळबल…

जवान अन किसान देशाचे आधारस्तंभ, त्यांचा आदर करणे आपली सामाजिक जबाबदारी – मंत्री छगन भुजबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, २३ जानेवारी : सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच समाजानेही सैनिकांचा आदर, सन्मान करायला हवा, त्यांची काळजी घ्यायला हवी. तसेच शेतकरी हा अन्नदाता असतो,…

झुडपी जंगलाबाबत केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करा- पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर डेस्क, दि. २३ जानेवारी : नागपुर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा दृष्टीने गिरड येथील दर्गा परिसर महत्वाचा आहे. येथे येणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणात झुडपी जंगल…

रक्तदान ही काळाची गरज : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २३ जानेवारी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, रक्ताची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ.…

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि.२३ जानेवारी :- नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे…

राष्ट्रीय हरित लवादाची चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर : वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादा कडून ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंद्रपूर…

शपथेचा भंग केल्यामुळे मविआचे मंत्रिमंडळ बरखास्त करा – चंद्रकांतदादा पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २२ जानेवारी : अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे व…