Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

January 2022

गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीवरही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सातारा, दि. १९ जानेवारी : पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम…

चायनीज नॉयलॉन मांजामुळे व्यक्तीचा गळा चिरला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. १८ जानेवारी :  यावतमाळ मध्ये चायनीज नॉयलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरला असून दुसऱ्याची बोटं चिरली आहे. महावितरण मध्ये उपव्यवस्थापक असलेले राजेंद्र…

लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. तो मराठी आणि इंग्रजी या…

नारी शक्ती पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज आंमत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि.18 जानेवारी : केंद्रीय महिला व बाल विकास विभाग, अंतर्गत महिला व बाल विकास या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था/व्यक्ती यांना नारी…

5 नगरपंचायती मधील उर्वरीत 11 जागांसाठी 85.38 टक्के मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, व कुरखेडा नगर पंचायतीच्या निवडणुकीकरीता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. यात अहेरी…

आदिवासी जिल्हयातील सामान्यांसाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती व्हावी- पालकमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज झालेल्या ऑनलाईन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आर्थिक मर्यादेत प्रस्तावित नियतव्यय 395.99 कोटी व अधिक 200 कोटी अतिरीक्त मागणी असा…

गडचिरोली जिल्हयात आज नवीन 169 कोरोनाबाधित तर 111 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 902 कोरोना तपासण्यांपैकी 169 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 111 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील…

मोठी बातमी: अबू धाबी आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात ड्रोनच्या साहाय्याने हल्ला, दोन भारतीयासह एका…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था (अबुधाबी) १७ जानेवारी: संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये अबुधाबी विमानतळ परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.…

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत “या” जिल्ह्यात अडीच हजार आंदोलकांना भाजपा शिधा पुरवणार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोल्हापूर, दि. १७ जानेवारी :  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे,…

आता कोरोना लसीकरणला होणार ‘उमेद’ ची मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सोलापूर, दि.१७ जानेवारी : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्याची जोरदार तयारी जिल्हा प्रशासन करीत आहे. ज्यांनी एकही कोरोनाचा डोस घेतला नाही, अशांचे…