आलापल्ली ते आष्टी महामार्गाचे मजबूत दर्जेदार रस्ता बांधकाम केल्या शिवाय प्रकल्पाची सर्व जडवाहने…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 19 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील लायड मेटल कंपनी अंतर्गत सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे फार मोठ्या प्रमाणात लोहखनिज दगड उत्खनन सुरु…