Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

September 2022

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने पी एम किसान ई-केवायसी करण्यास जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुलचेरा, दि. ४ सप्टेंबर : देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून…

जातीय दंगली घडविणे हा भाजपचा इतिहास आहे! – भास्कर जाधव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रत्नागिरी, दि. ४ सप्टेंबर :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या…

कु.मीनल दिवाकर रामटेके यांची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. ४ सप्टेंबर : एक कुशाग्र बुद्धीच्या आणि उतुंग व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्त्व असलेल्या कु. मीनल दिवाकर रामटेके या २०१६ साली पुणे विद्यापिठातून ,B.E.…

धक्कादायक! गर्भवती महिलेचे बाळ झोळीतच दगावले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  ठाणे, दि. ४ सप्टेंबर :  ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ते अनेक वर्षं ठाणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख होते.…

बेघर मुलांना आधार कार्डची सक्ती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 03, सप्टेंबर :- अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या मुलांना आहारासाठी आधारकार्डची सक्ती केली जात असतानाच, आता बेघर मुलांसाठीही हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे. हा…

अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची अभूतपूर्व कामगिरी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 03, सप्टेंबर :- जिल्ह्यात गांजा/कॅनाबिस स्थानिक गुन्हे शाखा कारवाईत अग्रेसर असतांना पुन्हा एकदा अंमली पदार्थांची अवैध वाहतूक सुरू झाली आहे.गांजा वाहतूक…

गॅस सिलिंडरच्या स्फोटात तरुण वकिलाचा दुर्दैवी मृत्यू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जालना 03, सप्टेंबर :- गॅसच्या स्फोटात एका वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील अंबड चौफुली भागातील अर्चना नगरमध्ये गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास…

पोलीस भरतीच्या नावाने तरुणांची फसवणूक !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापुर, 03, सप्टेंबर :- मी पोलीस आहे, पोलीस भरती करतो असे सांगून चार तरुणांकडून प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे २ लाख ४० हजार रुपये घेतलेल्या भामट्याला वळसंग…

राज्यात सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 03 सप्टेंबर :- राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या…

“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा ! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोरची, दि. ३ सप्टेंबर : कोरची तालुक्याच्या कोटगुल क्षेत्रातील ४५ गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा समस्या सुटत नसल्याने शुक्रवारी सकाळी ८:३०…