Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

June 2023

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 16 जून - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती…

आलापल्लीतील अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या- अजय कंकडालवार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 16 जून - एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींसोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग…

अजय कंकडालवार यांनी गुरुपली येथील थकीत तेंदु रक्कमेबाबत चर्चा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क एटापली, 16 जून - एटापली तालुक्यातील ग्राम पंचायत गुरुपली अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी गेल्या वर्षी तेंदु हंगामात तेंदु संकलन करण्यात आली होती. मात्र…

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 16 जून - सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन…

चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राकरीता ८.५३ एकर जागा मंजूर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 16 जून -  गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी ८.५३ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या…

अजय कंकडालवार यांनी कॅन्सर ग्रस्ताला आर्थिक मदत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी , 16 जून - अहेरी तालुक्यातील ग्रा.प.इंदाराम अंतर्गत येणाऱ्या गेर्रा येथील रहिवासी शोभा बापू रामगीरी यांना कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 15 जून - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी…

LIVE VIDEO- राजधानी दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नवी दिल्ली, 15 जून -  गेल्या काही दिवसांत भारतामध्ये आगीच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये…

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा एड्स नियंत्रण समितीचा आढावा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 15 जून - राष्ट्रीय एड्स कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या आरोग्य योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या…

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र नवीन सुधारित योजना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 15 जून -  सन 2023-24 या आर्थिक वर्षापासुन सुधारीत "गोवंश गोवर्धन सेवा केंद्र" योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति…