सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षणाकरिता पात्र विद्यार्थीना…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 24 सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा हा अति दुर्गम, डोगराड, नक्षलग्रस्त, आदिवासी अविकसित म्हणून ओळखलं जातो एटापल्ली तालुकायातील अति दुर्गम आदिवासी युवक -युवतीना…