Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पल्स पोलिओ लसीकरणाचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथून केला शुभारंभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ :  जिल्हा आरोग्य प्रशासन गडचिरोली यांच्यावतीने आज अहेरी तालुक्यातील पल्स पोलिओ लसीकरणाचा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, इंदाराम येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ० ते ५ वयोगटातील बालकाला पोलिओ चा डोस पाजून त्यांनी या पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला. इंदाराम येथे ६९ बालकांंना पोलिओचे डोज पाजण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी सरपंचा वर्षाताई पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी सरपंच व विद्यमान ग्रा.प.सदस्य गुलाब सोयाम, डॉ. विशाल येरावार, डॉ. गणेश लाड्स्कर, कु.कावनपूरे, मडावी, गलबले, आशा वर्कर आत्राम, सिडाम, कूळमेथे, रोशन शामलवार आदी कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

आलापल्ली येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन

गडचिरोली वनवृत्तात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

आलापल्ली वनविभागात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.