Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार २२ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण जागा :  २४७ 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे, मात्र कायद्याच्या पदवीला प्राधान्य देण्यात येईल. इंग्रजी टायपिंग ४० प्रति मिनिट शब्द आणि संगणक पात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादा :  उमेदवाराचे वय १३ डिसेंबर २०२१ रोजी १८  ते ३८ वर्षे  दरम्यान असावे.

          [SC/ST/ OBC उमेदवारांकरिता ५ वर्षे शिथिलक्षम सूट देण्यात आली आहे.]  

नोकरी ठिकाण : मुंबई आणि औरंगाबाद

परीक्षा शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २५/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार.  

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार.   

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचावी.

संपूर्ण जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 अधिकृत वेबसाईट

हे देखील वाचा  : 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मध्ये १९० जागांसाठी भरती

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.