Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात १० व ११ जानेवारी रोजी पावसाची शक्यता 

अवकाळी पाऊस, गारपीट, वज्राघात संदर्भाने उचित सतर्कता बाळगणेबाबत सावधानतेचा इशारा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ९ जानेवारी : भारतीय हवामान विभाग, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात दि. १० व ११ जानेवारी या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट, वज्राघात इत्यादी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

विशेषत: जिल्हा मार्केट फेडरेशन, कृषि विभाग, पुरवठा विभाग व महसूल विभागाने प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून उचित खबरदारी बाळगावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी धान्यांची उचित काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिवसा जमावबंदीसह उद्या पासून गडचिरोली जिल्हयात कोरोनाबाबत नवीन निर्बंध लागू

आरोग्य कर्मचारी संपावर!…

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.