Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्ली शाळेत सायकलीचे वितरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, ४ जून : नागेपल्ली येथील राजे धर्मराव हायस्कूल मध्ये बाहेरगावहून शिक्षणासाठी शाळेत ये जा करणाऱ्या ४ विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत सायकलीचे वितरण करण्यात आले.

राजे धर्मराव हायस्कूल नागपल्ली येथे येन्कापल्ली, मोदुमोडगु फूलसिंगनगर आदी गावातील विद्यार्थीनी शिक्षणासाठी पायदळ ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थीनींना सायकलीचे वितरण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका भोगाकर मॅडम, शिक्षक चवले सर, आकेवार सर, कन्नाके, रामटेके, शाळा व्यवस्थापन समीतीतील सदस्य परवीन शेख, जब्बार शेख आदी उपस्थित होते.

संचालन चवले सर  तर आभार प्रदर्शन आकेवार सर यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अ‍ॅक्टीव मोडवर

कोविड पश्चात मृत्यू झालेल्यांना शासकीय मदतीबाबत चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये

अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.