Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 17 कोरोनामुक्त तर 14 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.13 जुलै : आज जिल्हयात 14 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30453 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29564 वर पोहचली. तसेच सद्या 148 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 741 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.49 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 14 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 03, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 04, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 03 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 17 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 03, अहेरी 00, आरमोरी 01, भामरागड 00, चामोर्शी 05, धानोरा 01, एटापल्ली 01, मुलचेरा 06, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

राज्यात डिसेंबरपूर्वी ५२०० जागांवर होणार पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.