Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने पट्टेदार वाघाचा मृत्यू.?

मृत वाघ अंदाजे ३ वर्षांचा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ११ नोव्हेंबर :  भद्रावती तालुक्यात येत असलेल्या चंदनखेडा-वायगाव रोडवरील रणदिवे या शेतकऱ्याच्या धानशेतात एका पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत वाघ अंदाजे ३ वर्षांचा असण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वाघाचा मृत्यू शेतात लावलेल्या कुंपणात  विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच घटनास्थळी वन कर्मचार्याचे एक पथक दाखल झाले असून सदर घटनेचा अधिक तपास  वनाधिकार्यांनी सुरू केला असून शवविच्छेदनातून स्पष्ट होणार आहे.

 

 

 

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कर्करोगाने मृत पावलेल्या मेहता परिवाराला आर्थिक मदत

इंडियन ऑईल मध्ये ५२७ ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती

राज्यात २०८८ प्राध्यापक भरतीला मंजुरी – मंत्री उदय सामंत

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.