Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागडच्या लोहखनिजाची वाहतूक करण्याऱ्या दोन ट्रकचा दीना नदीच्या पुलावर अपघात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. ०७ नोव्हेंबर: तालुक्यातील बोरी गावानजीकच्या दीना नदीच्या पुलावर आज सांयकाळी 5:30 च्या सुमारास सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक चीआपसात टक्कर होऊन अपघात झाला आहे.

या अपघातात एक ट्रक दीना नदीच्या पात्रात लोंबकलत होता..सुदैवाने ट्रक नदी पात्रात न पडल्याने जीवितहानी टळली चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.असली तरी चंद्रपूर आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मधील एक ट्रक त्रिवेणी कम्पनीचा तर दुसरा ट्रक चद्धा ट्रान्सपोर्ट च्या मालकीचा असल्याची माहिती आहे.
वृत्तलिहितोसत्व वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोंढाळी बस स्थानकाचे डांबरीकरण सुरू

6 राज्यातील पोटनिवडणूकीतील निकाल घोषित

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.