नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याचा आदेश हायकोर्टाने केला रद्द.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि ८ ऑक्टोबर: गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांना नगराध्यक्ष पदावरुन अनर्ह करण्याचा नगर विकास मंत्रालयाचा आदेश आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला असून, सरकारला नविन  अंतिम आदेश जारी करण्यासाठी २७ ऑक्टोबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे. भाजपच्या तिकिटावर डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत योगिता पिपरे थेट जनतेतून विजयी होऊन … Continue reading नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याचा आदेश हायकोर्टाने केला रद्द.