देवलमरी ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला पडले खिंडार पुन्हा एका ग्रापं सदस्याचा आविस मध्ये प्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १४ ऑगस्ट : देवलमरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी  कॉंग्रेसला गळती लागली असून चार दिवसात चार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवडून आलेल्या  ग्रापं सदस्यांनी  पक्षाला रामराम ठोकत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत आदिवासी विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला आहे .त्यामुळे राष्ट्रवादी  कॉंग्रेसचा बालेकिल्ला  समजल्या जाणाऱ्या देवलमरीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात … Continue reading देवलमरी ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला पडले खिंडार पुन्हा एका ग्रापं सदस्याचा आविस मध्ये प्रवेश