Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पवारांनी पावसात भिजून सरकार आणले आता जनतेचा घाम काढत आहेत

पवार म्हणतात पावसात भिजले म्हणून सरकार आले आणि आता हेच सरकार लोडशेडिंग करून जनतेचा घाम काढते आहे - माजी कृषी मंत्री अनिल बोडे यांची शरद पवारांवर टीका

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा, दि. १५ एप्रिल : वर्ध्याच्या आर्वी मतदार संघात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मोठ्या संख्येने झालेला पक्षप्रवेश हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झालाय. यावेळी बोलताना माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

शरद पवार म्हणतात पावसात भिजले म्हणून सरकार आले आणि आता हेच सरकार लोडशेडिंग करून जनतेचा घाम काढते आहे, जनतेचा घाम काढणारे हे सरकार आहे. लोडशेडिंग करून शेतकऱयांच्या समस्या हे सरकार वाढवत असल्याची टीका यावेळी करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी आमदार अशोक उईके, आमदार रामदास आंबटकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी 

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.