Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! सासऱ्याने केला सूनेवर अतिप्रसंग

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. ११ फेब्रुवारी :  घाटंजी तालुक्यातील जरगं ह्या खेडे गावातील श्रावण दमडू आडे (५३) ह्याने सख्या सूनेवरच अतिप्रसंग केल्याची खळबळजनक, मनाला हेलावून टाकणारी धक्कादायक काल दि. १० फेब्रुवारी रोजी  मध्यरात्री घडल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सून घरात एकटीच असल्याची संधी साधून सासऱ्याने सूनेवर बळजबरीने अतिप्रसंग केला. सून व मुलाच्या तक्रारी वरून घाटंजी पोलीसांनी आरोपी श्रावण आडे यास अटक केली असून आरोपी सासऱ्यावर ३७६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार मणीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास सीडाम करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  : 

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१५० किलोच्या गांजा तस्करीत आयुक्तालयातील पोलीसाला अटक 

अट्टल चोरी करणाऱ्या चोराला पोलीस पकडायला गेले असता चोरांचाच संशयास्पद मृत्यु…

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.