ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींना कोरोनाची लागण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पंढरपूर, दि. ९ डिसेंबर: रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाली आहे.!-->!-->!-->…