मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जलजन्य आजार बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट.
हेपॅटायटीस रुग्णसंख्येत ८३.६०% घट, तर गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत ६८ % घट.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण जनजागृतीचा सकारात्मक परिणाम.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…