छत्तीसगडच्या दंतेवाडात 32 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.
लोक स्पर्श नेटवर्क
रायपूर, 26 ऑक्टोबर : छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये , रविवारी 32 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये 10 महिलांचाही समावेश आहे. हे सर्वजण बाससोर पोलीस ठाण्यात!-->!-->!-->!-->!-->…