आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात घेतली आढावा सभा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. ०३ डिसेंबर रोजी नागपूर मंडळाचे आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर गडचिरोली जिल्ह्यात दौरा करून तसेच आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देत आरोग्य…