जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, पारा घसरण्यास सुरुवात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : देशात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे वर्षाला तीन ऋतू येतात, पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्याची गोड सुरूवात झाली. पावसाला संपून हिवाळ्याला सुरुवात झाली…