अहेरी मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेच्या निरीक्षणासाठी पोलीस ऑब्झर्वर अनुपम शर्मा रूजू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि. 31: विधानसभा निवडणुकीसाठी 69-अहेरी विधानसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था निरीक्षणासाठी पोलीस ऑब्झर्वर म्हणुन श्री. अनुपम शर्मा (भा.पो.से.) रूजू झाले…