कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला गावातुन दारूविक्री होणार हद्दपार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला या गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी आयोजित ग्रामसभेत कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचे उल्लंघन करून…