महायुती सरकारने फक्त जाहिरातबाजी करण्याऐवजी राज्यातील रस्त्यांकडे लक्ष द्यावे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई,3 ऑगस्ट - रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर…