गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात महसुल विभागाचे मोठे योगदान : अप्पर जिल्हाधिकारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : गावपातळीवरील कोतवालापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत महसूल विभाग रात्रंदिवस जनतेच्या सेवेत सजग असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद ठेवणारा, आपत्कालीन…