जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीवर दोन अशासकीय महिला सदस्य नियुक्ती करीता अर्ज आमंत्रित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 25 जुलै - महिला व बाल विकास विभागाकडुन महिलांकरीता सामाजिक कायदे व महिला धोरणाच्या अंमलबजावणीकरीता तसेच महिलांच्या विकासाकरीता विविध योजना…