गोंडवाना विद्यापीठात होणार आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 5 ऑक्टोंबर : गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठवला होता.…