स्वच्छता अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक – कमांडंट एम एस खोब्रागडे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 1 ऑक्टोंबर : गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आवाहन करून राबवीत असलेल्या स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. त्याच…