गडचिरोलीत पावसाचा कहर : भामरागडचा संपर्क तुटला, १९ वर्षीय तरुण वाहून गेला..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यात पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भामरागड तालुक्यातील परलोकोटा,…