माजी आ.दिपक आत्राम यांच्या उपस्थितीत नूतन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण सोहळा संपन्न
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 22 ऑगस्ट : अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत खांदला अंतर्गत रायगट्टा येथे जीर्ण झालेली अंगणवाडी होती. यामुळे लहान मुलांना अंगणवाडी मध्ये बसवून शिक्षण देणे हे…