‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ अंतर्गत चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर सोवनियर शॉपचे उद्घाटन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर, 17 ऑगस्ट 2023 : स्थानिक उत्पादित मालाला देशपातळीवर व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘वन स्टेशन…