बुद्धविहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून आर्थिक मदत!!
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 12 ऑगस्ट 2023 : नगरपंचायत क्षेत्रातील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न…