चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी सर्वोत्तम योजनांची अंमलबजावणी करा – ना. सुधीर मुनगंटीवार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई / चंद्रपूर, 9 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक…