Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 05 जुलै ला गडचिरोलीला येणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 20 जून - राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू  हया 5 जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला गडचिरोलीत येणार…

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून बाळ चोरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 20 जून - चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून बाळ चोरीची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.आज सकाळी सहा वाजता वार्ड क्रमांक 15 मधून अनोळखी महिलेने…

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर,  20 जून - संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. ही युवा पिढी व्यसनाधीन होऊ नये, तसेच अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी…

रखरखत्या उन्हात सूरजागड लोहखनिज उत्खनन विरोधात एल्गार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क एटापल्ली,  20 जून - तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खननाविरोधात अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने १९ जून रोजी एटापल्ली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक…

गडचिरोली विद्युत सहाय्यकाचा वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम करताना विजेचा धक्का लागून मृत्यू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 19 जून - गावातील वीज सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या विद्युत सहाय्यकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास…

उध्दवजी तुम्ही मालवणीत तरी जाऊन दाखवा -मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 19 जून - उध्दव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत,अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा...म्हणून मी तुम्हाला विचारतो मणिपूर सोडा तुम्ही आधी…

शेतकऱ्यांनी उत्पादनक्षमता असलेल्या बियाण्यांची परवानाधारक कृषी केंद्रातून खरेदी करावी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 19 जून - बीटी कापसाच्या विविध कंपनीच्या संशोधित वाणांचे गुणधर्म व उत्पादकतेमध्ये विशेष फरक नसतो तर येणारे उत्पन्न हे पिकांचे व्यवस्थापन तसेच जमिनीच्या…

मनपा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर 37 अधिकारी / कर्मचा-यांचे समावेशन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 19 जून - चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील 37 अधिकारी व कर्मचारी यांचे समावेशन, अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्यास शासन…

गोंडवाना विद्यापीठात जागतिक योगदिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 19 जून - भारत सरकार आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार २१ जून या दिवशी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात येत आहे.…

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 19 जून - साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 29 जून 2023 रोजी जिल्ह्यात सर्वत्र बकरी ईद उत्सव साजरा करण्यात येणार आहे.…