समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचणे आवश्यक – न्यायमूर्ती भुषण गवई
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 21 जुलै - गडचिरोली हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा जिल्हा आहे. अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली हे तालुके तर गडचिरोली मुख्यालयापासून 100 - 125 किमी दूर आहेत.…