मानवनिर्मित आपत्तीपासून इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ञ समितीने…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 2 मे : राज्यातील अतिमहत्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकीत हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक…