मूलचेरा तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची वनहक्क दावे निकाली काढून कायम पट्टे द्या
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चामोर्शी, 11 एप्रिल :- मूलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली व परिसरातील शेतकऱ्यांचे वन हक्क जमीनीचे दावेअनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडे अतिक्रमण…