मेड्डीगड्डा प्रकल्पमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
सिरोंचा, 27 एप्रिल : मेडीगड्डा प्रकल्प सुरू होऊन पाणी नेण्याचा प्रक्रियेत आज पर्यंत प्रकल्प वरचा २०० हेक्टार आणि प्रकल्प खालचा भागात ३०० हेक्टार जाणाऱ्या शेतजामिन…