आंबा पिकासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवू -कृषी मंत्री अब्दुल सत्तार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
रोहा, 24 एप्रिल : शासनाने अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही. आंब्याचे मोठे नुकसान यावर्षी झाले आहे. या पार्श्वभूमीवर…