शाळा – महाविद्यालयातून जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करा – मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 15 मार्च :-आगामी काळात निवडणुका असल्यामुळे प्रशासनासाठी समोरचे सहा-सात महिने तयारीचे राहणार आहे. या काळात अचूक मतदार यादी, नव मतदार नोंदणी, ईव्हीएम करीता…