महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर अपर जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 14 मार्च :- चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली महाकाली माता यात्रा 27 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. या पार्श्वभुतीवर अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी…