दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नागपूर 24 फेब्रुवारी :- नागपूरात आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला नागपुरातील विशेष पोक्स्पो न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची…