हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचा लाभ ३ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी घेतला
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई 4 फेब्रुवारी :-बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' उपक्रमातील लाभार्थी संख्येने ३ लाखांचा टप्पा आज ओलांडला…